NSIC SC/ST HUB ORGANISED SPECIAL VENDOR DEVELOPMENT PROGRAM AND YOGITA CONSTRUCTION PLAYED A MAJOR ROLE IN ARRANGEMENTS

सुवर्णसंधी सुवर्णसंधी 💐💐💐
सर्वांना सविनय जय भिम🙏🏻,
  आमच्या संस्थेच्या वतीने मागे वाशी या ठिकाणी, आपण नवीन उद्योजकांसाठी कार्यक्रम ठेवला होता व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तसेच त्या कार्यक्रमातून काही नवीन उद्योजक तयार देखील झाले.
त्याच कार्यक्रमाचा पुढील टप्पा म्हणजेच जे उद्योजक तयार झालेत किंवा ज्यांचा आधीचा व्यवसाय आहे,  त्याचबरोबर नवीन व्यवसाय करू इचछिणाऱ्यांसाठी एन एस आय सी, एस सी /एस टी  हब, घेऊन येत आहे, स्पेशल वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजेच उद्योजक विकास कार्यक्रम हा कार्यक्रम दिनांक 3 ऑक्टोबर 2019 रोजी नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन, वाशी या ठिकाणी दुपारी दोन ते सहा पर्यंत होणार आहे.
 कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांना मोफत प्रवेश आहे, त्याचबरोबर सर्वांची चहा नाष्ट्याची देखील व्यवस्था आहे.
 कार्यक्रमाचे वैशिष्ट्य
1. एन एस आय सी बद्दल विस्तृत माहिती
2. एन एस आय सी योजना ची पूर्ण माहिती
3. पब्लिक प्रॉक्योरमेंट पोलिसी आणि वेंडर रजिस्ट्रेशन
4. एन एस आय सी टेक्निकल सपोर्ट सिस्टम
5. त्याचबरोबर सर्व सरकारी संस्था
A. सेंट्रल रेल्वे
B. बीपीसीएल
C. एचपीसीएल
D. मुंबई पोर्ट ट्रस्ट
E. माजगाव डॉक लिमिटेड
यांचे पदाधिकारी आपणास स्वतः मार्गदर्शन करतील.
त्वरा करा, आजच आपले स्थान निश्चित करा.
प्रवेश मर्यादित, प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य 🏃🏻🏃🏻🏃🏻 रजिस्ट्रेशन लिंक खाली दिलेली आहे...
🏬कार्यक्रमाचे ठिकाण - नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन,
दुसरा मजला, मीनी हॉल, सेक्टर 1ए,
एम जी एम हॉस्पिटल (MGM )जवळ, वाशी, नवी मुंबई 400703
विशेष योगदान - योगिता कन्स्ट्र्शन,
वैशाली मॅडम ९३२४३११७६५ / ९३२२४४००५७ /
९२२२०७३३७६ / ९८६७६३१६९६
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScRPZgUTij5iwCZeAjFvcsII1ke-6slZHTq_y9aCqqCPQ1w5A/viewform


Comments

Popular posts from this blog

YOGITA CONSTRUCTION CURRENTLY WORKING WITH THE CURRENCY NOTE PRESS , NASHIK

GARDENING EQUIPMENTS

SPORTS GROUND DEVELOPMENT